141+ Best Heart Touching Friendship Quotes in Marathi | Dosti मैत्री वर मराठी कोट्स

Heart Touching Friendship Quotes in Marathi – Dosti मैत्री वर मराठी कोट्स 2025: Maitri, Dosti, Yari, Jigra Nisswarthi and Raktapalikadil are many names for the relationship. Our friends are always with us in happy and sad moments. In any situation, the church is always with us. We also depend on our friends for proper guidance, solving small problems. But in the digital era, meeting friends, chatting and discussing with them seems to be getting less and less.

Are your ‘friendships’ being torn apart by career, responsibilities and me time? If this is happening then pay attention to it in time friends. If you haven’t interacted with your friends in so many days, then celebrate ‘Friendship Day’ by sending special Marathi greetings to them. On Sunday i.e. August 1, ‘Friendship Day’ will be celebrated all over the world. If you are not able to meet your friends and celebrate this day, send them a message and refresh the memories of your friendship.

मैत्री वर मराठी कोट्स, Dosti Friendship quotes in Marathi 2025, Best friend quotes in marathi for girl, Best friend quotes in marathi for boy, Emotional Friendship Quotes in Marathi, friendship quotes in marathi attitude, Friendship quotes in marathi for instagram, Friendship Day Quotes In Marathi, happy friendship day quotes in marathi, friendship quotes in marathi with images

Best Heart Touching Friendship Quotes in Marathi

Dosti Friendship quotes in Marathi
Dosti Friendship quotes in Marathi

मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकी

मैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण

किती कमाल असते ना ही मैत्री

वजन तर असतं, मात्र ओझं असतं नसतं

मैत्री हे फक्त एक बंधन नाही

तर ते स्वतः एक जीवन आहे.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते,

कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.

मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारू

झाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय?

आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहे

ज्याच्या सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते

Friendship Day Quotes In Marathi

वयाचं काहीच देणंघेणं नसतं

जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते

अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र,

हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.

हि दोस्ती आम्ही नाही तोडणार

आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार

आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे,

म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.

Dosti मैत्री वर मराठी कोट्स

Best friend quotes in marathi for girl
Best friend quotes in marathi for girl

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो

त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

दोस्ती तर देवाने दिलेली आहे

त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो

कितीही भांडण तरी मनात राग न ठेवता

जे लगेच गोड होतात ना तेच खरे Best friend असतात

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,

खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.

ओळख तुझी माझी अनोळखी अश्या काव्यात झाली,

बोलताना कळलेच नाही आपली केव्हा मैत्री झाली.

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,

एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा. Heart Touching Friendship Quotes in Marath

Style असं करा कि “लोक बघत” राहतील,

आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.

तेही काय बालपण होतं

दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची

Dosti Friendship quotes in Marathi

Best friend quotes in marathi for boy
Best friend quotes in marathi for boy

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही

मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात

माहीत नाही लोकांना चांगले मित्र 

कुठून सापडतात मला तर,

मला तर सगळे नमुने सापडलेत.

तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये

एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे जरा बघा तर

quotes on friendship in marathi

आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगली

आम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो

मनातलं ओझं कमी करण्याचं,

हक्काचं एकचं ठिकाण म्हणजे “मैत्री”

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार

आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं

काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव

जिवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव

चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवा

कारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात

Friends Forever Quotes in Marathi

Emotional Friendship Quotes in Marathi
Emotional Friendship Quotes in Marathi

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात

फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

आपले मित्र ना राजा ना वजीर पण

मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर

आम्हीपण कोळशासारखे किरकोळच होतो

ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवले

attitude friendship quotes in marathi

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,

नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी

सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी

जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो

खिशाचे वजन पाहून बदलणार नाही

यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात

आणि मित्र भाग्याने मिळतात

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे

नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही

मित्रासाठी वेळ घालवत असतो

एका मित्रासोबत अंधारात चालणे

एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले

Life आनंदात जगायाला 

शिकवते ती म्हणजे मैत्री

Meaningful Friendship Quotes in Marathi

friendship quotes in marathi attitude
friendship quotes in marathi attitude

  आपल्या मित्रांच्या बोलण्याकडे आवर्जून लक्ष देत जा

कारण असंही कोणी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य देत नसतं

आपलं तर कोणी मित्रच नाही

सगळे काळजाचे तुकडे आहेत

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल

आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

funny friendship quotes in marathi

दुश्मनाची भीती नाही आम्हाला,

 तर मित्राच्या रुसायची भीती वाटते

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते

स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते

आज काल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या

आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या

अगोदर 20 रुपयाच्या टेनिस बॉल साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे

आता टेनिस बॉल तर एकटा घेऊन येतो मात्र 11 मित्र एकत्र होत नाही

श्रीमंतां बरोबर गरिबासोबतपण मैत्री ठेवा

कारण गरीब तिरडीला खांदा देतो

तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो

समोरच्याच्या मनाची काळजी 

तुम्ही तुमच्या  मनापेक्षा जास्त घेता 

याची जाणीव म्हणजे मैत्री

विचार केला मित्र-मैत्रिणींवर पुस्तक लिहावे

पण प्रत्येक ओळीत शिव्या लिहिण

बरोबर नाही वाटत

True Friendship Quotes in Marathi 

Friendship quotes in marathi for images
Friendship quotes in marathi for images

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असला पाहिजे

कारण हे क्षण परत येत नाहीत

नंतर राहते ते फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो

माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो

काहीही म्हणा

आपल्या Best Friend ला त्रास देऊन

त्याचं डोकं फिरवण्यात वेगळीच मज्जा असती

friendship quotes in marathi with images

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.

ज्याबद्दल घरचे म्हणतात

“याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन”

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला

तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी जगण्याचे संदर्भ वेगळे होते

तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले

जीवनात कितीही मित्र भेटू द्या

पण आपल्या शाळेतल्या

मित्रांना कधीच विसरता येत नाही

जे मनाने खूप चांगले असतात

त्यांच नशीब आणि थोबाड

दोन्ही खराब असतं

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो

चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल?

मी विचारले जुने मित्र भेटतील

Best Friend Quotes in Marathi for Girl

Friendship Day Quotes In Marathi
Friendship Day Quotes In Marathi

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी 

प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी

एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे

पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे

ही एक असामान्य गोष्ट आहे

आमच्याकडे पैशे तर नाहीत पण

एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल

तरी ती आम्ही खरेदी करू शकतो

 जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात

पण अशी एक मैत्रीण असते

ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच

happy friendship day quotes in marathi

माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला  घाबरतो

पण ते नाटक असतं खर तर मी तिचा

आदर करत असतो

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त

उन्हाळ्यात विहिरीवर पोहायला

 येणारे सोबती पाहिजे

ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही आणि 

ज्या जीवनात मैत्री नाही

असे जीवन जगण्यात मजा नाही

मैत्रीचं नाव काय ठेवू स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील

मन ठेवलं तर कधीतरी तुटेल

मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील

समोरच्याच्या मनाची काळजी 

तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता

याची जाणीव म्हणजे मैत्री, मैत्री वर मराठी कोट्स

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो  असं नाही

एकदा जिवापाड मैत्री करून बघा

प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो, Friendship quotes in marathi for instagram

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो

तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि

तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

Best Friend Quotes in Marathi for Boy

happy friendship day quotes in marathi
happy friendship day quotes in marathi

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते

जर निभावणारे कट्टर असतील ना

तर सारी दुनिया सलाम करते

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो

आम्ही एवढे handsome नाही की

आमच्यावर पोरी फिदा होतील

पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर

माझे मित्र फिदा आहे

Friendship Day Quotes In Marathi

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात

 पण अशी एक मैत्रीण असते

ती आपल्या हृदयात घर करून राहिलेली

 असते आणि ती

 मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस

ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही 

आणि ज्या जीवनात मैत्री नाही

असे जीवन जगण्यात मजा नाही

मैत्री म्हणजे दिलासा 

आणि मैत्री म्हणजे आपुलकी

मैत्री म्हणजे श्वास 

मैत्री म्हणजे आठवण

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं

मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं

असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं

पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं

बंधना पलीकडे एक नाते असावे

शब्दांचे बंधन त्याला नसावे

भावनांचा आधार असावा दु:खाला तिथे थारा नसावा

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा

जीवनात बरेच मित्र आले काही हृदयात स्थिरावले

काही डोळ्यात स्थिरावले काही हळूहळू दूर गेले

पण जे हृदयातून नाही गेले

ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले

काही नाती बांधलेली असतात

ती सगळीच खरी नसतात

बांधलेली नाती जपावी लागतात

काही जपून ही पोकळ राहतात

काही मात्र आपोआप जपली जातात

कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात

Emotional Friendship Quotes in Marathi

friendship quotes in marathi with images
friendship quotes in marathi with images

प्रत्येक मुलीच्या life मध्ये

एक असा मुलगा असतो

जो तिच्या वर खूप प्रेम करत असतो

तिच्या BF पेक्षाही जास्त

पण Best Friend म्हणून

वय कितीही होवो 

शेवटच्या श्वासापर्यंत 

खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं 

एकच असतं ते म्हणजे मैत्री

खरे मित्र कधीच दूर जात नाही

जरी ते रोज बोलत नसले तरी

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत

ऐकमेकाच्या यशासाठी, आपल सर्वस्व अर्पण करायच असत

जिवनाच्या या वाटेवर, तुझी माझी मैञी जिवंत राहु दे

तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे

Friendship quotes in marathi for instagram

मैत्री म्हणजे आपल्या विचारांत

सतत कुणी येणं असतं

मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला

भरभरून प्रेम देणं असतं

त्या मित्राच्या मैत्रीवर

कधीही शंका घेऊ नये

जे आपल्याला ज्ञानाच्या

गोष्टीसुद्धा शिव्या देऊन शिकवतो

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात

मला नाही माहीत की मी एक 

चांगला मित्र आहे की नाही परंतु

मला विश्वास आहे की

मी ज्यांच्या सोबत

 राहतो ते माझे चांगले मित्र आहेत

बहरू दे आपल मैत्रीच नात,

ओथंबलेले मन होऊ दे रित,

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे

आठवण येण्याचे कारण पाहिजे

तू कॉल कर किंवा नको करू

पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

विसरु नको तु मला,

विसरणार नाही मी तुला,

विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,

मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.

नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे

आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे

आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा

नुसता गर्वच नाही तर माजपण आहे

Friendship Quotes in Marathi Attitude

best friendship quotes in marathi with images
best friendship quotes in marathi with images

मैत्री करत असाल तर,

पाण्या सारखी निर्मळ करा.

दूर वर जाऊन सुद्धा,

क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

कोणी कितीही बोललं तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नावं सांगायची नाही

मित्र गरज म्हणून नाही

 तर सवय म्हणून जोडा 

कारण गरज संपली जाते 

पण सवयी कधीच सुटत नाही

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,

जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,

जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री,

आणि फक्त मैत्री.

friendship quotes in marathi attitude

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय

जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय

तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय

जन्म एका टिंबासारखा असतो,

आयुष्य एका ओळीसारखं असतं,

प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,

पण मैत्री असते ती,

वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि

सावलीसारखी कमवा

कारण काच कधी खोट दाखवत नाही

आणि सावली  कधी साथ सोडत नाही

भरपुर भांडून पण जेव्हा

एकमेकांसमोर येतो आणि 

इक smile मध्ये सगळं 

ठीक होत तिचं खरी मैत्री

श्वासातला श्वास असते मैत्री

ओठातला घास असते मैत्री

काळजाला काळजाची आस असते मैत्री

कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.

जीवनात अशी मैत्रीण जरूर बनवा

जी मनातील दुःख असं ओळखेल

जसे की मेडिकलवाले

डॉक्टर ची handwritting ओळखतात

खरा मित्र तर तो असतो

जो वाईट वेळेत आपल्या सोबत असतो

तो नाही जो आपला सोबत रात्र-दिवस राहतो

आणि गराजेवेळी गायब होतो

“मैत्री” असा खेळ आहे

दोघांनीही खेळायचा असतो.

एक ‘बाद’ झाला तरी

दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो.

Friendship Quotes in Marathi for Instagram

Best Friends Quotes,
Best Friends Quotes,

मैत्री एक थंड हवेची लहर आहे

मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे

बाकीच्यांसाठी काहीही असो

मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे

चांगले मित्र,

हात आणि डोळे प्रमाणे असतात,

जेह्वा हाताना यातना होतात,

तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,

डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे .

आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .

आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा

नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.

जेव्हा एखादी मैत्रीण

तिच्या मनातल दुःख आपल्यासमोर

 मांडते तेव्हा ती आपल्यावर

साक्षात देवासारखा विश्वास ठेवते

प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही

Emotional Friendship Quotes in Marathi

शब्दामधे गोड़वा आमच्या

 रक्तामधे ईमानदारी

आणि जर कधी ठरवलच

तर मोठ्या मोठ्यांवर पडतो भारी

आमच्या नादाला लागू नका

कारण आमचे मित्रच लय भारी

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते

ती म्हणजे मैञी असते

मैत्री म्हणजे काय ?

कुठलाही गोष्टीची परवा न करता

एकमेकांसाठी काही करून जाणारी

प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी

विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी

मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात

वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.

Dear bestie

तुझी आठवण आली की वाटतं एका 

दगडावर miss u लिहावं आणि तो 

दगड तुझ्या डोक्यात घालावा 

म्हणजे तुला पण 

माझी आठवण येईल

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे ना हॅपी बर्थडे

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी

मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी,

शेवटी मैत्री गोड असते.

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते,

तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा

ठेचुन बारिक बारिक करा

तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.

आपली मैत्री एक फुल आहे

ज्याला मी तोडू शकत नाही

आणि सोडू ही शकत नाही

कारण तोडले तर सुकून जाईल

आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

Friendship Day Quotes In Marathi

Best Friendship status
Best Friendship status

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे

यात तू स्वतः ला हरवशील

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना

तू पुन्हा वर जाणं विसरशील

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.

ज्याबद्दल घरचे म्हणतात-

याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

काल तो मित्र

गर्लफ्रेंडला १०० ची डेरी मिल्क

देताना दिसला जो परवा

 बर्थडे पार्टी मागितल्यावर

विष खायला पैसे नाही

अस म्हणाला होता

Best friend quotes in marathi for boy

जीवन एक Railway Station प्रमाणे आहे

प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते

पण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहे

जे नेहमी म्हणत असते May I Help You

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे

खरच मैत्री असते,

पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती

ही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत.

ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत.

जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत राहु दे.

तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे.

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले

जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला?

तेव्हा मैत्री म्हणाली

जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

Talented खूप जास्त Talented

मग येतात

बनियान आणि चडी या जोडीमध्ये

आख्खा उन्हाळा काढणारे माझे मित्र

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत

नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत

जमीन मुळात ओली असावी लागते

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते

तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा

तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल

अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.

जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.

जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,

हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.

Friendship Quotes in Marathi with Images

status Best  Quotes
status Best Quotes

माझी मैत्री कळायला,

तुला थोडा वेळ लागेल,

पण ती कळल्यावर,

तुला माझं वेड लागेल.

मैत्री असावी पाण्या सारखी

निर्मळ, नितळ, स्वछ जशी

मैत्री असावी समुद्रा सारखी

उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी

मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी

थकलेल्या जीवाला सावली देणारी

Best friend quotes in marathi for girl

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना

गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे

आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना

श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे

हाच मैत्रीचा धर्म आहे

मैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी करा.

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात असं एक मंदीर करा.

जेव्हा कुणी हात आणि साथ

 दोन्ही सोडून देतं

तेव्हा बोट पकडून रस्ता

 दाखवणारी व्यक्ती म्हणजे “मैत्री”

प्रत्येक दिवस

 सुखाने घालवायचा असेल तर

थोडे फार निर्लज्ज मित्र सोबत ठेवा

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

मैत्री नावाच्या नात्याची,

वेगळीच असते जाणीव,

भरून काढते आयुष्यात,

प्रत्येक नात्यांची उणीव.

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी

रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.

तिखट लागल्यावर घेतलेला

पहिला गोड घास म्हणजे मैत्री.

एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.

मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये

मैत्री ती नाही जी जीव देते

मैत्री ती ही नाही जी हास्य देते

खरी मैत्री तर ती असते जी

पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,

दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

हरामी मित्राला सांभाळणं

म्हणजे कठीणच

कधी कुठे आणि कसा फुटेल

याचा नेम नाही

Funny Friendship Quotes in Marathi

Best Friendship Quotes status
Best Friendship Quotes status

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे,

यात तू स्वतः ला हरवशील,

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना,

तू पुन्हा वर जाणं विसरशील..

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं

पण जीवनभर विश्वासने साथ देणारा

हात आपणच आपलं शोधायचा असतो

सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं

रणरणत्या उन्हात सावलीसाठी

एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं.

Dosti Friendship quotes in Marathi

आयुष्यात माझ्या जेव्हा

कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती

काही नाती बनत नसतात.

ति आपोआप गुंफली जातात.

मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात

काहि जण हक्काने राज्य करतात.

त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,

हळव्या मनाला आसवांची साथ,

उधाण आनंदाला हास्याची साथ,

तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

तू गरीब असायचे

नाटक करु नको मित्रा

तुला बघितलंय आम्ही

गाडीत २०० चं पेट्रोल टाकताना

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,

अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.

मैत्रीच्या सहवासात

अवघं आयुष्य सफ़ल होतं

देवाच्या चरणी पडून जसं

फ़ुलांचही निर्माल्य होतं.

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,

गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,

प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,

कोणी मैत्रीत प्रेम तर,

कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,

जगात मी असताना तू आलीस कशाला?

ठेव्हा मैत्री म्हणाली,

“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”

रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

कोणीतरी एकदा विचारलं

मित्र आपला कसा असावा

मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित

गुण दोष दोन्ही दाखवणारा

मैत्री हसवणारी असावी

मैत्री चीडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी

Attitude Friendship Quotes in Marathi

Best-Friendship-Status
Best-Friendship-Status

मैत्री करण्यासाठी नसावं

लागतं श्रीमंत आणि सुंदर

त्याच्यासाठी असावा लागतो

फ़क्त मैत्रीचा आदर.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.

मी तुझ्या मागे असेन पण

दुखामध्ये वळून बघू नकोस

कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,

जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,

प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

मैत्री वर मराठी कोट्स

मैत्री असावी मना मनाची

मैत्री असावी जन्मो जन्मांची

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी

काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ

वाटतात खर तर ही मैञीची नाती

अशीच असतात आयुष्यात येतात

आणि आयुष्यच बनून जातात.

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,

तुझ्यासाठी मित्र खूप असतील,

पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

कधी आत्महत्या करायचा विचार आला

तर मित्रांचे फोटो बघा वाटेल

 हे येडे अजून जगतायत

तर मी कशाला मरु

मैत्री करत असाल तर

निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..

शेवट पर्यंत निभावण्या

करता मरण सुद्धा जवळ करा.

चांगल्या काळात हात धरणे,

म्हणजे मैत्री नव्हे,

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री.

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.

नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.

sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.

नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.

मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

unbreakable friendship bond quotes in marathi

साथ चालण्यासाठी साथी हवा

अश्रू रोखण्यासाठी हसू हवं

जिवंत राहायला जीवन हवं आणि

जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी

आपलेपणाने सतावणारी..

रागावलास का? विचारुन,

तरीही परत परत चिडवणारी..

Happy Friendship Day Quotes in Marathi

Friendship quotes in marathi Status
Friendship quotes in marathi Status

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित

जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि

काय असते हि मैञी?

ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही..

जीवनात दोनच मित्र कमवा.

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी

युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि

दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही

तुमच्यासाठी युध्द करेल.

ना सजवायची असते ना गाजवायची असते

ती तर नुसती रुजवायची असते

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,

चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,

एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.

मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

मित्र कितीही वाईट झाला तरी

त्याच्यासोबत मैत्री नका तोडू

कारण पाणी कितीही खराब झाले तरी

ते आग विजवण्याचा कामात येतच असते

आपली मैत्री एक फुल आहे,

ज्याला मी तोडू शकत नाही,

आणि सोडू ही शकत नाही,

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

meaningful friendship quotes in marathi

जीवनात दोनच मित्र कमवा,

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी

युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि

दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही

तुमच्यासाठी युध्द करेल.

पानाच्या हालचाली साठी वार हव असत,

मन जुळण्या साठी नात हव असत,

नात्यासाठी विश्वास हवा असतो,

त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?

” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,

रक्ताच नसल तरी मोलाच असत.

मित्र हा एक असा व्यक्ती असतो

जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो

तुमच्या भविष्याचा विचार करतो

आणि वर्तमानात

तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो

असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद

हॅपी बर्थडे मित्रा

जीवन आहे तिथे आठवण आहे,

आठवण आहे तिथे भावना आहे,

भावना आहे तिथे मैत्री आहे,

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.

मी तुझ्या मागे असेल पण

दुखामध्ये वळून बघू नकोस

कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेल

मैत्री असावी पाण्या सारखी,

निर्मळ, नितळ, स्वछ जशी,

मैत्री असावी समुद्रा सारखी,

उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी,

मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी,

थकलेल्या जीवाला सावली देणारी.

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,

केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,

ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,

दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,

याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

Funny Quotes on Friendship in Marathi

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,

एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,

फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,

आणि मित्र मिळाले हाणामारीचे.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

true friendship quotes marathi

आज काल जळणारे भरपूर झालेत,

त्यांना जळु दया.

आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत

हे त्यांना कळू दया.

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गवत झुलते वा-याच्या झोतावर

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर

माणूस जगतो आशेच्या किरणावर

आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर

मैञीला नसतात शब्दांची बंधने,

त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,

मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,

पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर

चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

प्रेम असो वा मैत्री

जर हृदयापासून केली तर

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही

मी किती ही मोठा झालो,

तरीही असे वाटते की आपण

कालच तरुण होतो

वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,

जिवंत पणी यश पाहिजे,

अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,

जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.

आयुष्यात असे लोक जोडा की,

जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली

आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही

आणि सावली कधी साथ सोडत नाही.

मैत्री एक गांव असत

आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत

हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,

मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच

मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल

तरी काळजाचा ठाव असत.

long distance friendship quotes in marathi

नातं आपल्या मैत्रीचे

दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे

तुझ्या या वाढदिवसादिवशी

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,

कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,

पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो.

चांगल्या मैत्रीला,

वचन आणि अटींची गरज नसते.

फक्त दोन माणसं हवी असतात,

एक जो निभाऊ शकेल,

आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित

झालेली ओळख कायम राहते

कधी हासायचे असत कधी रुसायच असत

मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.

मैत्री असावी मना मनाची,

sमैत्री असावी जन्मो जन्मांची,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

महागाचे बुट चप्पल घेण

काही मोठी गोष्ट नाही

मोठी गोष्ट तर ही असते

की मित्रांना पटवून देणं

अरे खरंच महागाचे आहेत रे

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा

आसमंत उजवल करणारी,

मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,

sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,

मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट करा.

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल अशी करा.

आपली मैत्री एक फुल आहे

ज्याला मी तोडू शकत नाही

आणि सोडू ही शकत नाही

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

मैत्री वर मराठी कोट्स

beautiful Friendship quotes in marathi Status
beautiful Friendship quotes in marathi Status

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,

जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना

तुमच्या सोबत असेल.

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.

मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,

असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.

पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित

जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाही

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि

काय असते हि मैञी?

ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही

मैत्री तुझी माझी

रोज आठवण न यावी असे होतच नाही,

रोज भेट घ्यावी यालाही काहीच 

हरकत नाही

मी तुला विसरणार नाही याला विश्वास

म्हणतात आणि

तुला याची खात्री आहे यालाच 

मैत्री म्हणतात

कोणी कितीही बोललं तरी,

कोणाचं काही ऐकायचं नाही,

कधीही पकडले गेलो तरी,

मित्रांची नावं सांगायची नाही.

मिञ-मैञिणी हे असेच असतात,

पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,

मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,

सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,

आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,

मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा.

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे

तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे

तुला आनंद आणि उत्तम यश

प्राप्त होवो हीच प्रार्थना

चांगल्या काळात हात धरणे

म्हणजे मैत्री नव्हे

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,

तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,

त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,

तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी

उभा राहतो हे महत्वाचे आहे.

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा

sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची,

मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,

मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

Dosti Quotes in Marathi

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,

सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.

त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,

आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.

ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं..

कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं..

नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं..

असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,

हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधी विसरायचा नसतो,

कारण ही नाती तुटत नाहीत,

ती आपोआप मिटून जातात,

जशी बोटांवर रंग ठेवून,

फुलपाखरे हातून सुटून जातात.

एखाद़याशी सहजचं हसता हसता,

रुसता आल पाहीजे.

त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,

पुसताही आल पाहीजे.

मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.

आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,

राहता आल पाहिजे.

मित्र म्हणजे, एक आधार,

एक विश्वास, एक आपुलकी,

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,

तुझ्या रूपाने.

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे

हे महत्वाचे नसून

तो अंधारात किती प्रकाश देतो

हे महत्वाचे आहे

त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब

हे महत्वाचे नसून

तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे

तुमच्या पाठीशी

उभा राहतो हे महत्वाचे आहे

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

ना सजवायची असते ना गाजवायची असते,

ती तर नुसती रुजवायची असते.

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो.

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं

पण जीवनभर विश्वासने साथ देणारा

हात आपणच आपलं शोधायचा असतो

सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं

रणरणत्या उन्हात सावलीसाठी

एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैञी असते.

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.

Unbreakable Friendship Bond Quotes in Marathi

मैत्री माझी तोडू नकोस,

कधीच माझ्याशी रुसु नकोस,

मला कधी विसरु नकोस,

मी दूर असून जवळ आहे तुझ्या,

फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार;

भावनांच्या आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार.

मैत्रीत तुझ माझ काहीच नसत;

जे काही असत ते आपलच असत..

कधी मस्ती कधी गंभीर ; निराशेच्या अंधारात आशेचा कंदिल.

मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी;

ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी.

मैत्री नसावी एकाबाजूला कललेली ;

ती असावी एकमेकांना समजून घेणारी.

मैत्री असावी आयुष्यभर टिकणारी;

आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.

मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट

भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट

मैञी म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात

संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ

मैञी म्हणजे, स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात

बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात..

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा

नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी

सर्वांना एकत्रित आणावी, हसने रुसने चालत राहवे

एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगावी

एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असावी

असे हे आपले मैत्रीचे नाते नेहमीच जपावे

तुझी मझी मैत्री अशी असावी

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.

अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.

ज्यांना कधी ओळखतही नसतो.

त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो. friendship quotes in marathi with images

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,

तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,

निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही,

हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,

खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,

मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,

sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,

मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,

मैत्री म्हणजे मुळ असते

एकमेकांना आधार द्यायला.

रोजच आठवण यावी असे काही नाही,

रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,

मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,

आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यं हे बदलतं असतं शाळेपासून कॉलेजपर्यंत

चाळीपासून फ्लँटपर्यंत पुस्तकापासून फाईलपर्यंत

जीन्सपासून फॉर्मलपर्यंत पॉकेटमनीपासून पगारापर्यंत

प्रेयसीपासून पत्नीपर्यंत लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत

पण, मित्र मात्र तसेच राहतात 

प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे

रक्ताच्या नात्यात नसेल

एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे

हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे

खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो

मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.

दुखाशिवाय सुख नाही,

निराशेशिवाय आशा नाही..

अपयशाशिवाय यश नाही

आणि पराजयाशिवाय जय नाही..

आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय

हे आयुष्य आयुष्यच नाही.

मैत्री हि नेहमी गोड असावी,

जीवनात तिला कशाची तोड नसावी,

सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,

पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

फ्रेंडशिप Quotes मराठी

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही
मित्रासाठी वेळ घालवत असतो

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं
काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार
आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार

हि दोस्ती आम्ही नाही तोडणार
आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार

चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवा
कारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात

एका मित्रासोबत अंधारात चालणे
एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले, happy friendship day quotes in marathi

आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहे
ज्याच्या सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात
फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो

वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते

मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारू
झाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय?

मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,
नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा

आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे,
म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.

तेही काय बालपण होतं
दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो

आपले मित्र ना राजा ना वजीर पण
मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर

Sad Quotes in Marathi for Best Friend

आपलं तर कोणी मित्रच नाही
सगळे काळजाचे तुकडे आहेत

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही
मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात

यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात
आणि मित्र भाग्याने मिळतात, Friendship Day Quotes In Marathi

Style असं करा कि “लोक बघत” राहतील,
आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.

किती कमाल असते ना ही मैत्री
वजन तर असतं, मात्र ओझं असतं नसतं

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

दोस्ती तर देवाने दिलेली आहे
त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते
स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते

Also Read😍👇

Alone Quotes In Marathi

सैड स्टेटस मराठी मध्ये

Leave a comment