Best Childhood Quotes In Marathi: ‘Childhood dega deva’ we always feel after growing up. But until we grow up, we don’t realize the importance of childhood Balpan Status In Marathi. Best Childhood Memories Quotes In Marathi Childhood memories remain in permanent storage. If you want to send some status to your friends for childhood memories then we are giving this status specially for you.
Childhood statuses are Balpan quotes In Marathi, Childhood Status in Marathi, Balpan Status in Marathi, Lahanpan quotes In Marathi special. Be sure to send childhood Marathi status बालपणावर स्टेटस मराठी मध्ये, Balpan Status, Quotes, SMS Marathi, बालपणीच्या आठवणींचे कोट्स, Childhood Memories Quotes In Marathi, बेस्ट बालपण कोट्स मराठी, Best Balpan Quotes In Marathi to your close friends and awaken some special memories.
All Contents
- 1 Best Childhood Quotes In Marathi
- 2 बालपणा वर मराठी कोट्स, स्टेटस
- 3 Balpan Quotes In Marathi
- 4 Childhood Status in Marathi
- 5 Lahanpan Quotes In Marathi
- 6 Best Childhood Memories Quotes In marathi
- 7 Marathi Childhood Love Quotes
- 8 Childhood Quotes in Marathi Funny
- 9 Childhood Quotes in Marathi for Instagram
- 10 Balpan Status in Marathi
- 11 Balpan Quotes, Status, SMS Marathi
- 12 Childhood Memories Quotes In Marathi
- 13 बालपण स्टेटस, कोट्स मराठी
Best Childhood Quotes In Marathi

आठवणीतल्या काही गोष्टी पुसट होतात
पण बालपण कधीच पुसट होत नाही
आयुष्य जर ऋतूंचा संगम असेल
तर बालपण हा सर्वात सुंदर ऋतू आहे
आयुष्य पुन्ही कधी तसे दिसलेच
नाही जसे ते बालपणी होते
बालपणावरील कोट्स मराठी – Childhood Quotes In Marathi
ओठांवर हसू होतं खांद्यावर ओझं होतं
पण बालपणी समाधान अधिक होतं
आता नेहमी विचार येतो की बालपणीचे ते
आनंद देणारे खेळणे मी नक्की कुठे विसरले आहे
आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना ‘
दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवीय
आयुष्य थांबलय त्याच्यासाठी
पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी
आपल्या साठी सगळे छान आहेत पणहृदयात
‘फक्त एकाला स्थान आहे समजले का तुला.
आजही तुला माझी आठवण आली नाही असं
वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही
आयुष्य संपल्यावर शहाणपण आलं तर उजळणी
करायला वेळ नाही उरत
बालपणा वर मराठी कोट्स, स्टेटस

आनंद तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा Last seen at
बदलुन Online होतो अन् Online बदलुन Typing
आज आई च्या होणाऱ्या
जावयाची खुप आठवण येत आहे
आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल तरच
प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही
एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही
जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते
एकांतात तर त्याची आठवण येतेच
पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं
एक इच्छा होतीतुझ्या बरोबर
जगण्याचीनाहीतर हे
प्रेमकोणावरही झाल असत
कालपण, आजपण, उद्यापण,
जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत
असतं ते म्हणजे बालपण
कोणीतरी हे बालपणीचे दिवस
पुन्हा एकदा आणून देईल का
बालपण गेलं की कधीच परत येत नाही
किती सहज हात सुटून जातोत्या व्यक्तीचा
ज्याचा हात हातातधरुन आयुष्यभर जगावस वाटत
Balpan Quotes In Marathi

कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण PerpoSe
नावाची गोष्टतुला का करता येते नाही
कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की
तीला माहित होते की मी तीचा होणार नाहीतरी ही
ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती
किती मस्त होते ते बालपणीचे दिवस
दोन बोटांच्या जुळण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची
Marathi Childhood Love Quotes
काही मागितल्यावर ती गोष्ट उशीरा मिळायची
पण ती मिळविण्याचा आनंद बालपणी वेगळाच होता
कितीही चिडले तरीही बालपणात माया करायची आई
बाबांनी कधीच सोडली नाही मोठं झाल्यावर मात्र आता
पुन्हा ते दिवस हवेसे वाटतात
या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच
पण मला तर फक्त तु आवडतोस तुझ्या सारखा नाही
काही मिळविण्याची इच्छा नाही आणि काही गमावण्याची भीती नाही
आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती असे होते ते बालपण
किती खोटं बोलायचो तरीही होता खरेपणा
ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा आम्ही लहान मुलं होतो
आई, खरंच पुन्हा एकदा ती शाळेची बॅग दे गं खांद्यावर
आता आयुष्याचं ओझं सहन नाही होत
त्यापेक्षा बॅगेचं ओझं नक्कीच झेपण्यासारखं होतं
खिशाचे वजन पाहून बालपणी मैत्री
कोणीच करत नव्हतं आणि हेच खास आहे
Childhood Status in Marathi

खेळत होतो मजा मस्ती करत होतो
ते बालपण असं होतो जिथे कधीही मैत्री करत होतो
खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो
खूप दिवसाने शाळेच्या समोर आल्यावर
वाटलं शाळा विचारत आहे की
माझ्यामुळे बालपणी तर तू त्रस्त होतीस आता
आयुष्यातील परीक्षा कशा चालू आहेत
Childhood quotes in marathi funny
चला आज लहानपणीचे काही खेळ खेळून पाहूया
अने्क वर्ष झाली मनापासून चेहऱ्यावर हसूच आले नाहीये
किमान यानिमित्ताने तरी ओठांवर हसू येईल
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील
तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चुक असते म्हणून नव्हे
तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून
जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती
आवडत नाही आवडलाच तर ते खर प्रेम नाही
जोपर्यंत माझे जीवन असावे मला लहान बनून जगू दे
अशीच प्रार्थना कायम ईश्वरचरणी करावी वाटते
जेव्हा गरज तुला असायची
आपले काम सोडून मी बोलायचं
आज मला गरज तुझी आहे
‘मात्र मी नुसतंच वाट बघायचं
Lahanpan Quotes In Marathi

जेव्हा शाळेत सर फळा पुसायचे काम द्यायचे
तेव्हा काही तरी मोठं काम केलं अशी फिलिंग यायची
तु मला Block च ठेव कारण तु Online
दिसलास ना कि मला खूप त्रास होतो
भरू दे माझी शाळा पुन्हा एकदा
जगावेसे वाटत आहेत ते
बालपणीचे दिवस पुन्हा एकदा
तु पुन्हा माझ्या आयुष्यातयेण्याचा प्रयत्न करू नकोस कारण
मी एकदा केलेलं प्रेम पुन्हा दुस-यांदा नाही करत.
तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही
तु नाही बोललास तरी चालेल पण एकदा
का होईना तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही
Childhood quotes in marathi for instagram
ते सायकलवरून शाळेत जाणं एकत्र अभ्यास करणं,
एकमेकांची कळ काढणं आणि तरीही कायम एकत्र राहणं
अप्रतिम होते ते बालपणीच दिवस कायमस्वरूपी समाधान देणारे
तुला रडवायचं आहे तितक रडवं पण साथ
नको सोडु,कारण मी रडायला तयार आहे
पण तुझी साथ सोडायला तयार नाही
तुझ्या हसण्यात जादूच आहे वेगळी
फक्त तुला पाहूनच विसरून जाते मी दुनिया सगळी
ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक
तेव्हा साचलेल्या पाण्यात पण आमचे जहाज चालायचे
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण
तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.
Best Childhood Memories Quotes In marathi

तुझ्यातच सुरुवात झाली आणि
तुझ्यातच शेवट असेल
दुपारच्या उन्हात खेळण्याची आणि शेजारच्यांचा ओरडा
खाण्याची मजा बालपणात काही औरच होती
दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर
‘मला बघून ही दुर्लक्ष करतो.
फक्त Future Story, Dreams दाखवून Love Story
करण्यापेक्षा Past, History सांगून Trust वालं True
वालंlove केलेलं खूप चांगलं असतं.
childhood Memories quotes in marathi
झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस.
नाही आठवण काढलीस तरी चालेल
पण विसरून मात्र जाऊ नकोस.
नाही म्हंटलं तरी.
तुझ्या आठवणी येतात भेटायला
नाही बघितलं तरी चालेल
पण बघून न
बघितल्यासारख करू नकोस.
नखरे झेलनारा असला
तर नखरे करायला
पण मजा येते
निराश केले तरी चालेल
पण खोट्या
आशा दाखवू नकोस
Marathi Childhood Love Quotes

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन
याच जन्मात तु हवा आहेस
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
ना अटी ना शर्ती बालपणीच्या खेळाच्या
आहे काही वेगळ्याच आठवणी
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे शब्द
माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे
प्रेम आंधळे असते
म्हणुन अंधारात पण होऊ शकते.
मी तर तेव्हा च वेडी झाली. जेव्हां तो
म्हणाला की तुझी Life तुझी एकटीचीनाही
मोठं झाल्यावर कळते बालपणीची किंमत
जेव्हा काहीच सोपं नसतं
माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं
माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं
डोळे पाणावतात हल्ली तुलापाहून खरंच तू
अनोळखीच असायला पाहीजे होतास
माझ्याकडे प्रेमळ Heart आहे त्यामुळेच कदाचित
मी दिसायला जास्त Smart आहे
मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे
चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.
Childhood Quotes in Marathi Funny

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही
तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही
माझ्या हातात जर असत तर मी तुझ्यावर Only
Me ची Privacy लावली असती
ऐक ना खूप छोटीशी लिस्ट आहे रे माझ्या स्वप्नांची
पहिलाही तूआहेस`आणि शेवटचाही तूच आहेस
माणसं मोठी का होतात
लहानपणात जी मजा
आहे ती कुठेच नाही
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील
बालपण पण मस्त होते खेळता खेळता
कुठेही झोप लागली तरी जाग यायची तेव्हा
आपण आपल्या घरातील बेडवरच असायचो
बालपण कसलं मस्त असतं ना
स्वप्नं तर खूप बघता येतात
ती पूर्ण करण्याची स्पर्धा नसते तेव्हा
तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे
बालपणी जरासं रडलो तरी पूर्ण चाळीला माहीत असायचं आणि
आता एका डोळ्यातील अश्रूंचा त्रास दुसऱ्या डोळ्यालाही माहीत नसतो
बालपणातील सर्व दिवस लक्षात राहात नाहीत
पण बालपणीच्या आठवणी मात्र साठवणीत नक्कीच राहतात
Childhood Quotes in Marathi for Instagram

बालपण म्हणजे लहानशा तक्रारी
आणि पटकन सुटणारी समस्या
बालपण असंच असतं रे ना भीती भविष्याची ना
भीती कोणत्याही दुःखाची
भरभरून जगण्यासाठी असते ते बालपण
बालपणीचा तो काळ सर्वात जास्त चांगला होता
कारण ना कोणी शत्रू होतं ना कोणती स्पर्धा होती
बालपणी चांदण्यात गोष्टी ऐकायची
मज्जा काही वेगळीच होती
आता तर चांदणं पाहायलाही वेळ नाही
चल जाऊदे ना ते सारं झालं-गेलं आता सोड ना
विसरून जाऊन जुन माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना
बालपणी अभ्यासाचं ओझं वाटायचं
पण आयुष्याचं ओझं झेलताना आता
अभ्यास जास्त सोपा वाटतोय
एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते
बालपण हा असा ठेवा आहे
जो कधीही विसरता येत नाही
बालपण ही अशी गोष्ट आहे जी
कधीच तुमच्या मनापासून दूर होत नाही
Balpan Status in Marathi

वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला
तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला
बालपणीचा प्रत्येक दिवस तर लक्षात नाही माझ्या
पण बालपणीच्या आठवणी मात्र लक्षात आहेत माझ्या
आता मला तुझ्या साठी जगायचय माझा हा जिव
मला तुझ्या साठी जपायचाय
बालपणी खेळ हेच सर्वस्व होतं मैदान हेच घर होतं
आणि घर हे आपल्यासाठी तुरूंग होतं
बालपणातील निरागस मन हेच
सुंदर जीवनाचं बाळकडू आहे
भांडनातही असते प्रेम असे जग आपल्याला सांगते
पण जेव्हापासून भेटलोय आपण प्रेम तर दूरच राहिले
पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते
हसणे आणि हसवणे यापेक्षा वेगळं काय कामं होतं लहानपणी
आता मोठं झाल्यावर त्याची किंमत कळली आहे
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास
तुझा आहे कहाणी तर माझी होती पण प्रत्येक
पानावर नाव मात्र तुझं आहे
होत्या लहानशा इच्छा आकांक्षा पटकन व्हायच्या पूर्ण
आणि त्यात आनंदही मिळायाचा मोठं झाल्यावर
हे सर्व सुख मिळतच नाही आणि मग येते आठवण ती बालपणीची
हसण्यासाठी कारण आता शोधावं लागतं
बालपणी तर विनाकारण हसण्याची मजाच वेगळी होती
आपल्यावर प्रेमकरणारी व्यक्ती जेव्हाआपल्या खूप जवळ
असते,तेव्हा वातावरणातएक वेगळीच जादू असते
Balpan Quotes, Status, SMS Marathi

शाळेतल्या सुट्टीतील तो डब्यांचा सुगंध
एकमेकांच्या डब्यातील जेवणाची देवाणघेवाण
पुन्हा हा अनुभव कधीच येणार नाही रम्य ते बालपण
आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरीमागावसं वाटत
कारण या डोळ्यांना नेहमीच तुलाआनंदी पहावसं वाटत
शाळेत तर फळा पुसायचं काम पण किती मोठं आणि
अभिमानाचं वाटायचं आता तर सगळ्यातच मानपान आडवे येतात
शाळेच्या मैत्रीसारखी मैत्री नाही
बालपण जगायचं असेल तर शाळेतच आहे खरी मजा
आज तुला राग आला तरी चालेल पण फक्त माझ मन
राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल
जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी
रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत
चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजत होत
सोबतीची आस आहे नको सांत्वनाचा सहारा
अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा
फक्त तुझी कमी आहे नायतर Status
तरआजपण खूप आहेत
सर्वात जास्त श्रीमंत तर आपण लहानपणी असतो
कारण सर्वात अमूल्य गोष्ट असते बालपणी ती
म्हणजे चेहऱ्यावरील हास्य
Single असल्यावर माझ्यासारखं
वेळेवर झोपायला मिळतं
सर्वात जास्त जर काही आठवणीत
राहात असेल तर ते म्हणजे बालपण
Childhood Memories Quotes In Marathi

शोन्या माझा खुप जीव
जडलाय रे तुझ्यावर
स्वताचिच प्रेम कथा वाचुन डोळ्यात पाणी आल आणि
पुन्हा हे मन त्याच्या आठवणीत गुंतु लागल.
समाधान आता कशात मिळतच नाही
जे बालपणातील गोष्टींमध्ये मिळत होते
सगळे बोलतात कि आयुष्य खुप सुंदर आहेपण
जेव्हा तुला बघितलं तेव्हाच विश्वास बसला
समाधानाबाबत बोलायचं झालं ना मित्रांनो
तर आता समाधानाचा तो रविवार कधीच येत नाही
तो थोडा वेडाच आहे कळत असुन देखिल थोडासा
पागल आहे कसा का असेना तो शेवटी माझाचं आहे
पहिल प्रेम हे नेहमी चुकीच्या
व्यक्तीवरच होत
राग तर तेव्हा येतो जेव्हा आपल आयुष्य बरबाद करुन ते बोलतात की
आपण फक्त Friends म्हणून राहू शकतो का
लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने
आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच
तशी औषध आजपर्यंत कोणती बनवलीच नाही
लहानपण म्हणजे डोक्याला त्रास नाही
लहानपण म्हणजे साठवणींचा ठेवा
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणार आणि समजूनसांगणारी
व्यक्ती भेटायला भाग्य लागते
लहान पण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा.
लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता
आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही
बालपण स्टेटस, कोट्स मराठी

लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायला यायचं
आणि आता शाळेच्या आठवणीने रडायला येतं
लहानपणी एकच गैरसमज होता की
मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार आहेत
हा जीव सरला होता फक्त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी
काहीच नको रे देवा मला एक बारीक़स हसू दे
त्याच्याच स्वप्नातून जाग यावी अन तोच समोर असू दे
लहानपणी संध्याकाळसुद्धा असायची
आता तर सकाळ आणि रात्र इतकंच आयुष्यात येतं
लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे
लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे
लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा
पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.
ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्त तुझ्यासाठी
एक दिवस असा येईल की Msg तू करशील
पण रिप्लाय द्यायला मीच नसेन
ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक जेव्हा
पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे
आज कोणतरी खूप Happy होणार
आहे मला सोडून जाताना
Also Read😍👇