151+ Best Ganpati Bappa Quotes In Marathi | गणपती बाप्पा स्टेटस

Best Ganpati Bappa Quotes In Marathi: Every year we wait for Ganpati Bappa’s arrival with great enthusiasm and love. This year, as in Salabad, Father is arriving on Tuesday, September 19, 2023. On this day we all celebrate with joy, prepare nice modak and lots of food for Ganapati Bappa.

At the same time today and yesterday everyone celebrates the festival by sending status and wishes on Facebook and WhatsApp status.

And as soon as we do that we have brought some special Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi, Ganpati Bappa Quotes Marathi, Marathi Thoughts on Ganpati, GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI, Ganpati Bappa Quotes in Marathi, Quotes on Ganpati Bappa in Marathi, Ganpati Bappa Morya Quotes in Marathi You can praise your friends and family to make their day better.

Ganpati Bappa Quotes in Marathi, Shree Ganesh Quotes in Marathi, गणपती बाप्पा स्टेटस, Ganapati Status in Marathi, Bappa Quotes in Marathi, ganpati bappa caption for whatsapp, ganpati bappa caption, Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi, गणपती बाप्पा कोट्स मराठी, Marathi Thoughts on Ganpati, GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI, गणपती बाप्पाचे मराठीतील कोट्स, Quotes on Ganpati Bappa in Marathi, Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

Best Ganpati Bappa Quotes In Marathi

Best Ganpati Bappa Quotes In Marathi
Best Ganpati Bappa Quotes In Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, 

निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्।।

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्।।

गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दंती प्रचोदयात्।।

प्रथम वंदन करूया, गणपती बाप्पा मोरया..

कुणी म्हणे तुज “ओंकारा” पुत्र असे तू

गौरीहरा.. कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”

तू स्रुष्टिचा पालनकर्ता.. कुणी म्हणे तुज “एकदंता”

सर्वांचा तू भगवंता.. कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती.. कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोंड

गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या ह्या मंगलदिनी सर्व

गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा

ओम गं गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Ganpati Bappa Quotes in Marathi

अडचणी खूप आहेत जीवनात, पण त्यांना सामोरं 

जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते

निरोप घेताना एकच आर्शीवाद दे या 

संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे

अवघी सृष्टी करत आहे नमन होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा

 गणपती बाप्पा स्टेटस  – Shree Ganesh Quotes in Marathi

Shree Ganesh Quotes in Marathi
Shree Ganesh Quotes in Marathi

अडचणी आहे खूप आयुष्यात पण त्यांना समोर जायची ताकद

बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील

सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा

। ॐ गं गणपतये नमः ।

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील

सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत

हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची

सर्व गणेश भक्तानां गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

आभाळ भरले होते तु येतांना आता डोळे भरून आलेत तु जातांना

काही चुकलं असेल तर माफ कर पुढल्या वर्षी ये लवकर

Best Ganpati Bappa Quotes In Marathi

कोणतीही येऊदे समस्या तो नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या गणरायाला नमन करितो जोडुनी दोन्ही हाथ.

गणपती बाप्पा स्टेटस | Ganapati Status in Marathi

Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi
Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली कारे स्वारी वाटेत कुठे राहू

नकोस सरळ ये घरी गणपती बाप्पा मोरया

गजानन तू गणनायक विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक

तूच भरलासी त्रिभुवनी अन उरसी तूच ठायी ठायी

जन्मची ऐसे हजारो व्हावे ठेविण्या मस्तक तूज पायी.

गर्दी नाही, पण उत्साह तोच मिरवणुका नाहीत तरी जयघोष तोच ढोल ताशांचा गजर नाही,

पण टाळ्यांचा कडकडाट तोच मूर्तीचा आकार मोठा नाही,पण मनातला भाव तोच

मंडपांमधे नाही पण घराघरांतआणि मनामनात बाप्पा मात्र तोच

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,

अशीच कृपा सतत राहू दे सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

ॐ गं गणपतये नमः 

माघी गणेश जयंती निमित्त

सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Shree Ganesh Quotes in Marathi

श्री गणेशाची कृपा,आपणांवर सदैव राहो

प्रत्येक कामात यश मिळो जीवनात कधीही दुःख न येवो

गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

गणपतीच्या मंदिरात प्रसादाला

असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा

आमची ही जोडी.

Ganpati Bappa Caption for Whatsapp

Ganpati Bappa Quotes Marathi
Ganpati Bappa Quotes Marathi

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे

लंबोदराचा निवास दहा दिवस आहे

आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र

मन होते उदास सर्व गणेश भक्तांना

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले

सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,

असाच आशीर्वाद राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच

जल्लोषात आज त्याला निरोप देणार 

मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी अजून लवकर या

Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास

पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस

आतुरता आगमनाची. गणपती बाप्पा मोरया.

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे 

मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली 

तुझ्या आगमनाची ओढ.

Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi

 Marathi Thoughts on Ganpati
Marathi Thoughts on Ganpati

डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू,

 आनंदमय करून चालला तुम्ही, 

पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही गणपती बाप्पा मोरया

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो

अडचणी उंदरा इतक्या लहान असो आयुष्य सोंडे इतके लांब असो

क्षण मोदका इतके गोड असो गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया.

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा

Ganpati Bappa Quotes Marathi

दिल से जो भी मांगोगे मिलेगा

ये गणेश जी का दरबार है,

देवों के देव वक्रतुंडा महाकाया को

अपने हर भक्त से प्यार है..

गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.

देव येतोय माझा

आस लागली तुझ्या दर्शनाची

तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट

गणराया तुझ्या आगमनाची

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

देवबाप्पा तू सोबत असतो म्हणून

संकटाना समोर जाण्याची

ताकद दुप्पट होते. गणपती बाप्पा मोरया 

गणपती बाप्पा कोट्स मराठी

 GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI
GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI

निरोप देतो देवा आज्ञा असावी, 

चुकले आमचे काही देवा क्षमा असावी

गणपती बाप्पा मोरया

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया.

पार्वती सुत शिव के लाल मूषक जिनकी सवारी है,

वो एकदंताय, गणाधीशाय जगत के पालनहारी हैं.

गणपति बाप्पा मोरया.

Marathi Thoughts on Ganpati

परंपरा आम्ही जपतो मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो आणि बाप्पाला नाचवतो

म्हणूनच बोलतो बाप्पा मोरया मोरया

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

पग में फूल खिले हर खुशी आपको मिले।

कभी न हो दुखों का सामना।

यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते.

भक्ति गणपती शक्ति गणपती

सिद्दी गणपति लक्ष्मी गणपती

महा गणपती गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI

Ganpati Bappa Morya Quotes in Marathi
Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी 

जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन

गणपती बाप्पामोरया मंगलमूर्ती मोरया

GANPATI BAPPA MORYA QUOTES IN MARATHI

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो

हीच गणरायाकडे प्रार्थना गणेश चतुर्थीच्या

तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला

बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर

नेहमी असावा तुमचा चेहरा नेहमी

हसरा दिसावा आम्हालाही तुमचा हेवा वाटावा

असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.

बाप्पा तुम्ही आज जात आहे

आभाळ अगोदरच रडत आहे.

Quotes on Ganpati Bappa in Marathi

 Quotes on Ganpati Bappa in
Quotes on Ganpati Bappa in

वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना

गणेश जयंती च्या हार्दिक शुभॆच्छा

बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात

आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही

होणार जस दरवर्षी होई,

पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही

आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ

लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही .

गणपती बाप्पा जे काही नशिबात वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याची शक्ती दे जय श्री गणेश

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa Quotes in Marathi

विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची नितांत श्रद्धा असते. 

तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.

वघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे 

बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा.

लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पा एक तूच आहेस जो

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

पण साथ माझी कधी सोडत नाही.

श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली आली

गणाधिशाची स्वारी आली

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणपती बाप्पाचे मराठीतील कोट्स

 Quotes on Ganpati Bappa in Marathi
Quotes on Ganpati Bappa in Marathi

रिकामे झाले घर रिकामा झाला मखर, 

पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या 

थाटामाटात निघाला माझा लंबोदर

सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फ़ुर्ती

आतुरता फक्त आगमनाची कारण चतुर्थी आमच्या गणेशाची

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Quotes on Ganpati Bappa in Marathi

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला गौरीनंदन मजसमोर मी देखिला

तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला

दिशाहीन भरकटलेल्या सकलाना संमार्गावारी चालवी तूच गजानना तव

दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना क्षणात दूर करी अवधी विघने नाना.

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

हरिसी विघ्न जणांचे असा तू गणांचा राजा

वससी प्रत्येक हृदयी असा तू मनांचा राजा

स्वीकार गणराया तुझिया चरणी साष्टांग दंडवत माझा

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read😍👇

Shivaji Maharaj Quotes In Marathi

मराठी प्रेम कोट्स

Leave a comment