271+ Best Sorry Quotes In Marathi | सॉरी कोट्स मराठीत – Marathi Apology Quotes

Best Sorry Quotes In Marathi: We call those who do something unintentionally wrong and the wrongdoer should apologize and that person should also forgive the sincere apologist. The one who asks for forgiveness needs more courage than the one who forgives, so those who forgive are called great.

If you have come here, it means that you have also unknowingly hurt someone’s heart and if this is true then you should apologize.

So friends, to help you in this task, today we have some special and precious best sorry messages for you, Sorry and Apology Quotes in Marathi, quotes on sorry in marathi, Sorry quotes in marathi text, Sorry quotes in marathi for girlfriend/Boyfriend, sorry quotes in marathi for husband/wife and we are going to tell you the specialty of apologizing. By which you can easily convince the angry person, so read all these Marathi sorry quotes and sorry shayari once.

Best Sorry Quotes In Marathi

Best Sorry Quotes In Marathi
Best Sorry Quotes In Marathi

आपलं नातं अधिक घट्ट व्हावं असं मला वाटत आहे 

आणि चूक माझी होती त्यासाठी मला माफ कर

आपल्या चुका स्वीकारून त्याची माफी मागणे सर्वांनाच जमतं असं नाही. 

केवळ मनाने बळकट असणारी व्यक्तीच हे करू शकते 

आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या 

चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट

 आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस

अजानतेपणी मी तुला दुखावलं

मी माझी चुक मान्य करतो

तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा

Sorry from my Heart

आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक बोलतील ज्यांना त्यांच्या 

ego आणि self respect  पेक्षा तुम्ही जास्त Important असतात

आपल्याला जवळच्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा नसते 

तर त्याने केलेली चूक परत करू नये इतकीच अपेक्षा असते

त्यामुळे माफी मागितली तरीही ती चूक 

पुन्हा घडू नये याची खबरदारी जास्त घ्यावी 

आपण भांडतो तेव्हा मला खूपच त्रास होतो. 

पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा मला कळतं की 

सर्व चूक ही माझीच होती. माझं तुझ्यावर खूप 

प्रेम आहे आणि झालेल्या गोष्टीसाठी मला माफ कर

अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का

मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. 

त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते

आपल्या नात्यात बऱ्याचदा माझा अहंकार आड येत आहे 

आणि त्यासाठी तुझी मनापासून मला माफी मागायची आहे. 

तुझं नेहमी मन दुखावल्याबद्दल सॉरी

Sorry आजपासून परत कधीच

 त्रास नाही देणार

सॉरी कोट्स मराठीत – Marathi Apology Quotes

Marathi Apology Quotes
Marathi Apology Quotes

आपल्या दोघांमधील दुरावा 

कधी कमी होईल मला माहीत नाही 

पण त्याची पहिली पायरी म्हणून मला 

तुझी माफी मागायची आहे

असेन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर

मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर

आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे 

चुकीची स्वप्नं पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे

चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे

कृपया जे काही झालं आहे त्यानंतर माझ्याशी बोलणं थांबवू नकोस

जे काही झालं त्यासाठी मनापासून माफी मागत आहे 

कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक

माझा गुन्हा एकदाच  सांग ना

कधी कधी आपली चुकी नसतानाही आपण 

सारी बोलतो कारण मनात भीती असते 

आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावण्याची.

काहीही असो, मनातील सर्व काही साफ करा

काहींची माफी मागा, काहींना माफ करा

कितीही काहीही झालं तरीही मी तुला 

इतके वाईट शब्द बोलायला नको होते 

आणि म्हणूनच मला तुझी माफी मागायची आहे

कधीकधी एक सुशिक्षित व्यक्ती क्षमा करणे 

आणि माफी मागणे यासारख्या छोट्या गोष्टी देखील विसरतो.

काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या 

भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या 

चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस

कोणी चुकले तर त्याला मनापासून क्षमा करावी

कारण माणसापेक्षा चूक मोठी नक्कीच नसते 

खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry 

बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं 

असताना I am fine बोलणं

माफी मागण्यासाठी सर्वोत्कृष्ट विचार आणि संदेश

Sorry and Apology Quotes in Marathi,
Sorry and Apology Quotes in Marathi,

चूक नसतांनाही जी व्यक्ती Sorry बोलते,

तिला स्वतःच्या Ego पेक्षा आपलं Relationship,

जास्त महत्वाचं असतं

हे जीवन आहे साहेब इथे सर्व काही महत्वाचे आहे

माफी मागणे आवश्यक आहे क्षमा करणे देखील आवश्यक आहे.

चूक झाल्यावर सॉरी बोलणं हे सहज सोपं आहे

पण बोलताना विचार केला तर ही वेळ येणारच 

नाही याचाही विचार व्हावा 

चुकी कोणाचीही असू दे 

नेहमी माफी तीच व्यक्ती मागते

जिला नात्याची गरज असते 

चुकलो मी  आता काय आयुष्यभर  बोलणार नाहीस का

चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो आता तरी बोल

Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही 

चुकीचे आहात कधी कधी Relationship 

टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं

जगात कोणाहीपेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. 

काल मी तुझ्यावर रागावले आणि तुझं ऐकलं 

नाही त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक 

असते म्हणून नव्हे तर त्यांना 

आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून

 I am so sorry my love

जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर इतकंच सांगायचं 

आहे आणि जे काही झालं त्यासाठी म

नापासून माफी मागायची आहे. 

तुला माफ करण्यासाठी जितका वेळ हवा तो घे. 

पण कृपया मला माफ कर

जर एखाद्या व्यक्तीला चुका करण्याचा अधिकार आहे

तर त्या व्यक्तीची माफी मागण्याची जबाबदारी देखील आहे.

जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला 

माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल 

असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते

Sorry.. जर समोरची व्यक्ती स्वतःच रागवते 

आणि स्वतःच sorry बोलत असेल तर त्या

 व्यक्ती ला कधीच स्वतःपासून दूर करू नका

Sorry and Apology Quotes in Marathi

 quotes on sorry in marathi,
quotes on sorry in marathi,

जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर एखाद नात टिकणार 

असेल तर आपला इगो बाजूला ठेवून Sorry बोलून टाका.

जे काही वागले आणि त्यानंतरही 

तुझ्यावरच रागावून बसले यासाठी सॉरी. 

मला माझी चूक समजली आहे आणि 

तू मला यासाठी माफ नक्कीच 

करशील अशी मला आशा आहे

ज्या दिवसापासून मी तुला त्रास दिला आहे 

त्या दिवसापासून मलाही त्रास होत आहे

तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी 

पुन्हा असं होणार नाही असं सांगूनही मी कुठे ना कुठेतरी चूक करतेच

मला कृपया समजून घे मला तुला गमवायचं नाही मनापासून सॉरी

पुन्हा एकदा माफ करून मला तुझ्या मिठीत घे

कारण तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही मला माफ कर

माझ्याशी बोलायचे नाहीये ठीक आहे पण एक लक्षात ठेव 

तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील 

अंतर अजून वाढवेल प्लिज मला माफ कर

मी तुझ्यावर वाट्टेल तसा आणि सगळ्यांसमोर राग व्यक्त केला 

जे मी करायला नको होतं त्यासाठी मी तुझी हात 

जोडून मनापासून माफी मागत आहे. 

तुला जितका वेळ घ्यायचा तो घे पण मला माफ कर

मी जे काही केलं आहे त्यासाठी मी स्वतः स्वतःला माफ करू शकत नाही. 

पण तुझं मन मोठं आहे आणि तू मला माफ करावं असं मला वाटत आहे

मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच 

आहे मोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो 

आणि तू मला नक्की माफ करशील अशी मला आशा आहे

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे

तुला खूप त्रास झाला Sorry

ही चुक पुन्हा नाही करणार

Quotes on Sorry in Marathi

Sorry quotes in marathi for girlfriend
Sorry quotes in marathi for girlfriend

मनापासुन Sorry म्हणणा-यांना 

माफ करत जा कारण

 आजकाल सगळ्यांकडे मन नसतं

माझा स्वभावच असा आहे हे तुला माहीत आहे आणि मी सतत 

तुला गृहीत धरते यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

मी राग आल्यानंतर काहीही विचार न करता बोलत सुटते 

आणि त्याचा तुला त्रास होतो हे मला माहीत आहे. 

त्यासाठीच मी तुझी माफी मागायला हा मेसेज करत आहे. 

कारण समोर येऊन माफी मागण्याची माझ्यात कदाचित हिंमत नाही

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर 

तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे

 हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर

मला तुला दुखवायचं नव्हतं हे तुलाही माहीत 

आहे पण रागाच्या भरात माझ्या तोंडून असे शब्द निघाले. 

त्यामुळे तू दुखावली गेली आहेस याची मला पूर्ण कल्पना 

आहे आणि म्हणूनच मला मनापासून माफी मागायची आहे

माझ्या मनात काय आहे हे तुझ्याशिवाय कोणालाच कळणार नाही. 

त्यामुळे मी तुला मुद्दाम नाही दुखावलं. मला प्लीज माफ कर

मी जे काही केलं ते मुद्दाम केलं नाही 

अथवा तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. 

मला प्लीज माफ कर

मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी सॉरी

माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूसाठी सॉरी

तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी 

मी मनापासून माफी मागत आहे 

Sorry माझी चूक झाली पण कुणाला 

चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती

 जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा

माफी मागताना केवळ माफी मागू नये 

तर ती चूक पुन्हा घडणार नाही याची 

काळजी घ्यावी यातच सर्व आलं 

मला तुला कधीही दुखवायचं नव्हतं पण माझा माझ्यावर 

ताबा राहिला नाही आणि तुला दुखावलं गेलं. त्यासाठी मनापासून सॉरी

मी न केलेल्या चुकांसाठी माफी मागून मला थकायला झालं आहे. 

पण आपलं नातं वाचविण्यासाठी मी हे करत आहे हे लक्षात घे 

Sorry Quotes in Marathi Text

Sorry quotes in marathi for Boyfrend
Sorry quotes in marathi for Boyfrend

मला तुझी खूप आठवण येत आहे. तुझ्याशी भांडून इथे निघून 

आल्यावर मला माझी चूक कळली. मला माफ कर

मी चूक केली आहे आणि त्याची 

तू मला सजा द्यावीस असं मला वाटत आहे. 

पण म्हणून माझ्याशी बोलणं सोडून देऊ नकोस कारण मी 

तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला माफ कर

माफी ही वागण्यातून येते हे मला माहीत आहे आणि यापुढे मी 

तुला नक्की दाखवून देईन. मला प्लीज माफ कर

मी अशी चूक केली आहे ज्यासाठी मी 

तुला जन्मभर सॉरी म्हणायला तयार आहे पण 

तू मला माफ कर कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही

मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकीचा आहे असा होत नाही

पण माफी यासाठी मागतो कारण मला तुला गमवायची भीती असते 

मला कळतं पण वळत नाही आणि तरीही 

तू माझी साथ तशीच देतोस. दुखावल्याबद्दल सॉरी

मी जे काही आता तुला बोललो 

आहे त्यासाठी मनापासून सॉरी

माझ्या प्रत्येक हास्यामागे तूच आहेस आणि काल रागाच्या भरात मी 

तुला काहीही बोलले त्यासाठी मला तुला सॉरी म्हणायचं आहे

मीदेखील माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात. 

बस ही गोष्ट समजून घे आणि राग सोडून मला माफ कर

Sorry Quotes in Marathi for Girlfriend

sorry quotes in marathi for husband
sorry quotes in marathi for husband

माफी मागायची मला सवयच लागली आहे 

असं आता वाटायला लागले आहे

माझ्या कोणत्याही गोष्टीचा राग आला

 असल तर PLEASE मला माफ कर

मी चुकले आहे आणि मला माहीत आहे 

तू माझ्यावर जास्त काळ चिडून बसणार नाहीस. मला माफ कर

माझ्या खोटं बोलण्यामुळे तुला त्रास झाला आणि ते साहजिक आहे. 

पण तुला दुखवण्यासाठी मी खोटं बोललो नाही. 

त्यामुळे कृपया नक्की काय परिस्थिती होती 

ते समजावून सांगण्याची एक संधी मला दे आणि मला माफ कर

Sorry Quotes in Marathi

मी जे काही वागले त्याबद्दल मला आता जाणवले आहे 

आणि त्यासाठी तुझी मनापासून माफी

मी खूपच वाईट वागत आहे आणि त्यासाठी 

मनापासून तुझी माफी मागत आहे 

माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे

तुझ्याशी भांडण केल्याबद्दल मनापासून माफी 

मला तुझी रागवण्याची पद्धत आवडली नाही पण 

मला कळलं की चूक माझीच आहे. त्यामुळे मनापासून सॉरी

माझी चूक झाली मला मान्य आहे त्याकरिता मोठ्या मनाने 

मला क्षमा करावी पुन्हा असे नाही होणार

माफी मागताना आणि क्षमा करताना फक्त 

मन बघितलं जातं, वय बघितलं जात नाही.

माफी देण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं 

आणि ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही

Sorry Quotes in Marathi for Boyfriend

sorry quotes in marathi for wife
sorry quotes in marathi for wife

मी सध्या केवळ वेदनेत तळमळत आहे. 

मला प्लीज माफ कर आणि एकदा मला रिप्लाय दे

मी तुझ्याकडूनच अपेक्षा करते आणि म्हणूनच माझी चिडचिड झाली. 

पण मी असं वागायला नको होतं. त्यासाठी मनापासून माफी 

मला माहीत आहे काही वेळा 

केवळ माफी मागून चालत नाही 

बदलणंही तितकंच गरजेचे आहे 

मी जे काही केलं ते अत्यंत चुकीचे होते 

आणि त्यासाठी मनापासून सॉरी

तू इतर नवऱ्यांसारखा नाहीस आणि मला त्रासही देत नाहीस. 

खरं तर माझाच तुला बऱ्याचदा त्रास होतो 

आणि त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे

तुला इतकं दुखावल्याबद्दल मला तुझी मनापासून माफी मागायची आहे. 

मला जे म्हणायचं होतं ते मी शांत शब्दात सांगायला हवं होतं. 

पण तसं झालं नाही आणि तुला दुखावलं त्यासाठी सॉरी

तू मला नेहमीच साथ देत आली आहेस आणि तरीही मी मात्र तुला हवं 

तेव्हा तुझ्याबरोबर नसतो आणि मला त्याची खरंच मनापासून लाज वाटत आहे.

 कारण मला तुझ्यासाठी वेळ काढायला हवा होता. त्यासाठी खूप खूप सॉरी

तू इतका चांगला वागूनही माझ्याकडून वाईट वागलं गेलं आणि त्यासाठी मला 

स्वतःचीच लाज वाटत आहे. मला तुझी माफी मागायची आहे

तू माझं संपूर्ण जग आहेस आणि 

तरीही मी तुला दुखावतो त्यासाठी सॉरी

तुझ्या मौनाचे कारण मी तुझ्यासमोर जाणून घेईन,

माझी चूक असली तर मी माफी देखील मागेल.

Sorry Quotes in Marathi for Best Friend

sorry status sorry status in marathi
sorry status sorry status in marathi

तू माझ्या जवळची आहेस कदाचित म्हणूनच मी 

तुला नेहमी दुखावतो. मनापासून तुझी माफी मागायची आहे

तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड 

आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे 

तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग 

आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे

तुला दुखावून मी स्वतःला जास्त दुखावलं आहे. 

तुला समजून न घेता तुझ्यावर आरोप केल्याबद्दल मला 

तुझी मनापासून माफी मागायची आहे

तुला काहीही बोलणं ही माझी चूक होती. 

मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे. 

तुला दुखावलं त्यासाठी सॉरी. 

कधीतरी असा दिवस येईल जेव्हा 

तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी 

मी मनापासून माफी मागत आहे.

तुझ्या भावना दुखावल्याबद्दल मला माफ कर

मी मनापासून तुझी माफी मागत आहे 

Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी

 ज्यांच्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं असेल.

तू जे सांगतेस ते माझ्या चांगल्यासाठी 

आणि पुढे चांगलं व्हावं यासाठीच आहे मला माहीत आहे. 

पण कधीकधी मला ते कळत नाही आणि मी रागावतो त्यासाठी सॉरी

तुला दुखवायचं हा हेतू माझा अजिबातच नव्हता, 

पण भावनेच्या भरात आणि विचारांवर 

नियंत्रण न राहिल्याने शब्द निघाले.  मला माफ कर

तुझ्या भावना दुखावल्याबद्दल मला माफ कर

मी मनापासून तुझी माफी मागत आहे.

Sorry Quotes in Marathi for bf Sister

sorry status in marathi
sorry status in marathi

तुझ्याइतका अप्रतिम मित्र मला जगात कुठेही मिळणार नाही. 

पण तुला दुखावलं आहे त्यासाठी सॉरी

तुझ्याशिवाय माझं जगच नाही. तू माझ्यावर रागावून बसू नकोस. 

तू बोलली नाहीस तर मला त्रास होत राहातो. मला माफ कर

तू सर्वात चांगला आणि काळजी घेणारा व्यक्ती आहेस 

आणि तरीही मी तुला दुखावलं. त्यासाठी मनापासून माफी

तू जसे स्वप्नं पाहिलेस तशी मी नाही यासाठी मला माफ कर. 

पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजी नाही

तुझ्यासाठी मी कधीही काहीही केलं नाही. 

नेहमीच तुला गृहीत धरलं त्यासाठी मनापासून सॉरी

तुला दुखवाल्याबद्दल मनापासून सॉरी. 

मी पुन्हा असं होऊ देणार नाही याची खात्री बाळग. 

ही चूक पहिली आणि शेवटची असेल

तू जगातील सर्वात चांगली बायको आहेस. 

पण तरीही मी तुला दुखावतो त्यासाठी

 तुझी मनाासून माफी मागतोय

नुसती माफी मागून काहीच होत नाही. 

चूक झाल्यानंतर ती सुधारून पुन्हा न वागणं हे 

खरं माफी मागण्याचं लक्षण आहे

नेहमी चुकीचा असल्यावरच माफी मागायची असं नाही

कधीतरी नातं टिकविण्यासाठीही सॉरी म्हणावं लागतं 

नात्यात होणाऱ्या चुका कधीच

 प्रेमापेक्षा मोठ्या नसतात म्हणून लगेच

 माफ करून टाकायचं.

Sad Sorry Quotes in Marathi

new year sorry quotes in marathi
new year sorry quotes in marathi

नेहमी माझीच चूक असते ना

 तेव्हा तूच का मला समजून घेतेस

नवरा म्हणून तू अत्यंत चांगला आहेस, 

पण कधी कधी माझ्याकडून होणारी 

चिडचिड ही चुकीची असते आणि त्यासाठी सॉरी

आता तु बोलणार आहेस की नाही का

असंच रुसुन बसणार आहेस Sorry यार्र्रर्रर्र

नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली 

खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, 

बर्बाद करून sorry बोलतात

यापुढे तुला त्रास होणार नाही याची मी पूर्णतः 

काळजी घेईन आणि अगदी भांडणातही 

तुला दुखावणार नाही याची काळजी घेईन. 

प्लीज मला माफ कर

रूसून बसणं किंवा रागावून बसणं ही कधीही चांगलं नाही. 

मात्र माफ करणं हा मनाचा मोठेपणा आहे आणि 

तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

रागावल्यावर तुझा चेहरा जास्त सुंदर दिसतो

म्हणूनच मी तुला वारंवार चिडवतो.

रागाच्या भरात मी काहीही बोलले तरीही 

तू नक्कीच समजून घेतोस पण तू दुखवालाही जातोस 

हे मला माहीत आहे आणि त्यासाठी मला 

तुझी मनापासून माफी मागायची आहे

राग त्याच व्यक्ती वर करावा 

ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावं की 

जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो

कारण त्याला Sorry पेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते

i m Sorry Quotes in Marathi

a sorry quotes in marathi for students
a sorry quotes in marathi for students

वागण्यात बदल आणणं हीच खरी 

माफी मागण्याची योग्य पद्धत आहे

अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही

बोलण्याच्या ओघात भलतंच बोलून गेलो आणि

आता तू बोलायलाही तयार नाहीस

क्षमस्व! किमान हे वाचून तरी मला माफ कर 

समोरच्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळी मला वागायला जमेलच असं नाही. 

पण नाही वागता आलं तर नक्कीच त्यासाठी मनापासून माफी

सॉरी मला माफ कर मी चुकलो मी रोज तुला चिडवायचो 

तुझी टिंगल मस्करी नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस 

तुझी चेष्टा करणं कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या 

गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस माझी खूप मोठी चूक झाली

प्लिज मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत

सर्वात जवळच्या व्यक्तीलाच काहीही बोललं जातं पण 

ते चुकीचं आहे आणि म्हणूनच सॉरी

Also Read😍👇

प्रेरणादायी सुविचार मराठी

Childhood Quotes In Marathi

Leave a comment